MASS EDUCATION

Geeta-Jnan Yajnya

A special feature of Pratishthan’s philanthropic activities ‘Geeta-Jnan Yajnya’ – spread over 18 days is normally attended by more than 10-15 thousand devotees and they listen to Gurudev Abhyankar’s discourses with rapt attention. The feedback is incredible. Discourses on Geeta have changed and elevantes the lives of uncountable devotees. 

पुष्प ०१ – विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे प्रवचन – श्री रामजी संस्थान तुळशीबाग, पुणे

पुष्प ०२ – विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे प्रवचन – श्री रामजी संस्थान तुळशीबाग, पुणे

गीताजयंतीनिमित्त गीताबोध !

श्रद्धावंत श्रोतेहो ! गीताजयंतीच्या पवित्र दिनी गुरुदेव शंकर अभ्यंकर सांगत आहेत ‘गीताबोध’!!!
25 Dec 2020

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष प्रवचन

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त आपणासमोर सादर करत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांचे विशेष प्रवचन

Discourses 

Rudra Pravachanmala 2019

Mass Education Through Television

Through his instructive, educative and musical discoures on ‘Jnaneshwari’ and his ‘Haripath’, and Samarth Ramdas’s ‘Manache Shloka’ on Sahyadri and Etv respectively. Gurudev Abhyankar has guided and elevated thousand of devotees in India and abroad.

Feedback

दिनांक २१ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २००७ या कालखंडात आपल्या अभ्यासपूर्ण प्रवचनांनी सहस्त्रावधी श्रोत्यांना आपण मंत्रमुग्ध केले. आपली प्रवचने एक आदरपूर्ण प्रशंसेचा विषय म्हणून बनून राहिल.

– प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, 
पुणे

गेले १८ दिवस चालू असलेले व्याख्यान हा अनुभव अतिशय संस्मरणीय होता. आपल्या सुमधुर, सुंदर प्रवचनामुळे माझ्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडलेला आहे ज्याविषयी मला शब्दात भावना व्यक्त करणे खूप अवघड आहे.

प्रशांत भिंगे , पुणे

गेल्या आठ-दहा दिवस मी आणि अनेक श्रोते आपली प्रसन्न आणि अमोघ वाणी तल्लीनतेने ऐकत आहोत. साक्षात श्रीकृष्ण भगवानच आपल्या  पुढे येऊन बोलत आहे काय असे भासू लागले आहे आणि तो भास चक्क खरा ठरू लागला आहे.

 – मनोहर देशमुख, बडोदे

Varkari and Nardiya Kirtanas

Varkari Nardiya Kirtan are two great modes of social awakening! Gurudev Abhyankar has mesmerised and instructed thousands of followers and devotees by his scholarship, lucidity of presentation and soul touching singing.